शनिवार, २ जुलै, २०११

चहापेक्षा केटली गरम ......

     आजकाल एका मोठ्या नेत्यामागे कार्यकर्त्यांची फौज दिसते, ते स्वतःला त्यांचे  पाठीराखे समजतात, त्यांचा नेता भलेही त्यांना उजवाच काय पण डावा हातही समजत नसेल पण त्यांच्याशी यांची स्वयंघोषित जवळीकता नेत्याच्या पेक्षाही जास्त अखड कार्यकर्त्यांच्याच अंगात आणते!!! मग काय कार्यकर्ते नेत्याच्याच गरमीत आणि गुर्मीत बोलत सॉरी आदेश सोडत सुटतात  !!! हा अनुभव तुम्हालाही नक्कीच आला असेल.

मोठ्यांच्या मागेपुढे राहून
लहानांनाच माज येतो
शंख कानाला लाऊन पहा
आतून लाटांचा आवाज येतो !!! 

२ टिप्पण्या:

  1. बाटगा अधिक कट्टर असतो असे म्हणतात त्या प्रमाणे नेत्या पेक्षा हे कार्यकर्तेच जास्त कट्टरपणा करतात आणि एकमेकांची डोकी फोडत बसतात. आणि नेते भ्रष्ट्राचारात मग्न असतात.

    उत्तर द्याहटवा
  2. Ani dukhachi gosta mhnaje tech apalya tarunanna jast jamte. parbhanit tar chillar chillar pora- shala/collejat janari sudha swatahal ya ani tya netyanche karykarte samjatat. Wartaman thik ahe pan bhavishya nadharat ahe. hmm

    उत्तर द्याहटवा